आरोग्यकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 संदिप गावडे मित्र मंडळ तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴देवसू , दि-३०:-* पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक कार्यक्रम राबवत साजरा केला. आज देवसु,पारपोली ओवळीये येथील संदिप गावडे प्रेमी कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत संदिप गावडे यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी सुमारे वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच माध्यमिक विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी करण्यात आले.लाईफ टाईम हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज कसाल च्या रक्त संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहत हे रक्त संकलन केले या ठिकाणी संदिप गावडे यांनी भेट देत कार्यकर्त्यांच्या गराड्यात केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. आपल्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांनी राबवलेला या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी माध्यमिक विद्यालय देवसू या प्रशालेला नारळाची रोपे भेट दिली. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन पारपोली बूथ अध्यक्ष , एकनाथ परब,मनीष परब, विभागीय अध्यक्ष गजानन उर्फ अमोल सावंत देवसु बुथअध्यक्ष अशोक सावंत, ओवळीये बुथअध्यक्ष सागर सावंत, यांनी केले.यावेळी गेळे सरपंच सागर ढोकरे,देवसू ग्रामपंचायत सदस्य शांताराम सावंत, दिपक पास्ते,यशवंत सावंत दत्ताराम सावंत, मनोज सावंत, विश्वास नाईक, अक्षय गावकर प्रितेश कलांगण सुरज सावंत माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक आर‌.डी. पाटील प्रकाश सावंत प्रसाद खामकर तसेच इतर अनेक भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!