शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या कु. विराज राऊळचा गौरव
*🛑शिक्षण मंत्र्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या कु. विराज राऊळचा गौरव*
*🛑सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाकडून गौरव*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-३०:-* महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिनी त्यांचे हुबेहूब पेन्सिल पोर्ट्रेट स्केच काढणाऱ्या सावंतवाडीतील मिलाग्रीस हायस्कूलच्या कु. विराज नंदकिशोर राऊळ याचे सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कु. विराज राऊळ, ओटवणे हायस्कूलचे गणित तसेच विज्ञान विषय शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा सुपुत्र, लहानपणापासूनच चित्रकलेची आवड जोपासत आला आहे. विशेष म्हणजे, यंदा 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत त्याने जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. विराजच्या या कलेचे आणि शैक्षणिक यशाचे कौतुक करीत सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाने त्याचा विशेष गौरव करून त्याच्या कलेला आणि यशाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष दिगंबर मोर्यें, सचिव राहुल समुद्रे, खजिनदार संजय शेवाळे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे सहसचिव तथा माजगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे, आणि माजगाव हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक रोहिदास केंगले उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

