🛑 शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस चिपळुणात साजरा..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२८:- शनिवार शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण शहारत विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले होते.साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण शहरातील कन्या शाळा, पेठमाप शाळा, गोवळकोट शाळा, ओझरवाडी शाळा, रावतळे शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आले.
तर सेतू बालक संगोपन केंद्र व आरती निराधार केंद्र यांना गॅस शेगडी भेट दिली.तसेच ओझरवाडी मराठी शाळेत वृक्ष बाबत महिती देण्यात आली.यावेळी शहरप्रमुख शशिकांत मोदी यांनी माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री.उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल सर्व शाळांमध्ये महिती दिली. यावेळी महीला तालुका संघटक स्वाती देवळेकर, महीला शहर संघटक वैशाली शिंदे, युवासेना शहर प्रमूख पार्थ जागुष्टे, महीला उपशहर प्रमुख सौ. मानसी वरवडेकर , उपशहर प्रमुख संजय रेडीज, संतोष पवार, राजू विखारे, राजन खेडेकर,सुनिल कुलकर्णी, माजी नगरसेवक मनोज शिंदे, सुषमा कासेकर, संकेत शिंदे, उदय जुवळे, विशाल बेचावडे ,संदेश किंजलकर , दीपक ओकटे , मनोज पांचाळ, आशिष कदम, आकाश कदम, राहुल गुरव, atharv चव्हाण,गणेश जाधव, शक्ती चव्हाण आदी उपस्थीत होते. सर्व शाळेतील विद्यार्थी यांनी समधान व्यक्त केले.
*……….सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇*
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*🎥KOKAN LIVE BREAKING || ADVT*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*👇🏻जाहिरात लिंक👇🏻*
________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

