आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 रोणापाल ओटवणे आणि सावंतवाडीतील गरजू विद्यार्थ्यांना छत्र्या वितरण

🛑 राजन आंगणे मित्र मंडळ आणि सिंधुमित्र प्रतिष्ठानचा उपक्रम..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८:- कै राजन आंगणे मित्र मंडळ आणि सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कै राजन आंगणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी राजन आंगणे मित्रमंडळाचे माजी नगरसेवक उदय नाईक, मनोज नाईक, उद्योजक अतुल पेंढारकर, बंटी पुरोहित यांचे सहकार्य लाभले.

उद्योजक कै राजन आंगणे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, कला व क्रिडा उपक्रमांसह गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमीच सढळहस्ते मदत करीत असत. त्यामुळे कै राजन आंगणे यांच्या जयंतीचे औचित्य साधुन अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी या छत्र्या राजन आंगणे मित्रमंडळाने सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केल्या. रोणापाल येथील दयासागर छात्रालय, ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिर आणि सावंतवाडी येथील वि स खांडेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना या छत्र्या वितरित करण्यात आल्या.

यावेळी सावंतवाडीचे माजी नगरसेवक उदय नाईक, सिंधुमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रवीणकुमार ठाकरे, सचिव भार्गवराम शिरोडकर, दीपक गावकर, दयासागर छात्रालयाचे जीवबा वीर, मंगल कामत, रवळनाथ विद्यामंदिरच्या संजीवनी गवस एकनाथ धोंगडे, पी एम कांबळे, एन व्ही राऊळ, शंकर बिरोडकर, मंगेश गावकर शरद जाधव, महादेव खेडेकर, मधुकर खरवत, वि स खांडेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पवार, श्री. परिट, श्री. कोळी, श्री. धुमाळे, श्रीम. घोगरे सौ. शृंगारे, सौ. इन्सुलकर

शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!