धोकादायक झाडे तोडण्याचे चार लाखांचे अंदाजपत्रक
*🛑धोकादायक झाडे तोडण्याचे चार लाखांचे अंदाजपत्रक*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२७:-* सावंतवाडीतील शासकीय गोदामासमोरील झाडे तोडण्यासंदर्भात आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे अंदाजपत्रक मागितले होते. त्यानुसार ही झाडे तोडण्यासाठी चार लाखाचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिले आहे. आता हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन समितीकडे पाठविण्यात येणार आहे. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर ही झाडे तोडण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. सावंतवाडी शासकीय गोदामासमोर धोकादायक झाडे आहेत. तेथून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची वर्दळ सुरू असते. त्याशिवाय मंगळवारी
आठवडा बाजार त्या ठिकाणी भरतो. या झाडांच्या फांद्या तुटून पडल्यास किंवा झाडे उन्मळून पडल्यास जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. सदर झाडे तोडण्यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले होते. परंतु येथील जागा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित नाही. याबाबत त्यांनी पालिकेला कळविले होते. आताही धोकादायक झाडे तोडण्याबाबत आपत्कालीन विभाग आणि वनविभाग निर्णय घेणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपत्कालीन विभागाला झाडे तोडण्याबाबतचे अंदाजपत्रक सादर केले. सुमारे चार लाख रुपयांचे अंदाजपत्रक असून ते मंजुरीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनकडे पाठविण्यात आले आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ही झाडे तोडण्यात येणार आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
