कणकवलीकोकणमहाराष्ट्र

एस.एस.पी.एम. संचलित डेअरी कॉलेजचा निकाल 100 टक्के

*🛑 एस.एस.पी.एम. संचलित डेअरी कॉलेजचा निकाल 100 टक्के ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२७:-* महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर संलग्न एस.एस.पी.एम पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय (डेअरी कॉलेज) हरकुळ बु. कणकवली शैक्षणिक वर्ष सन 2023-24 अंतिम वर्षाचा निकाल नुकताच जाहिर झाला असून विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयात शुभम सुभाष वायंगणकर 85.64 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर अमीत संतोष निकम 81.71 टक्के गुण मिळवून द्वितीय व सागर भास्कर धामापूरकर 81.64 टक्के गुण मिळवून तृतीय उत्तीर्ण झाले आहेत. शैक्षणिक वर्ष 2023-24 सत्रात अंतिम परिक्षेला एकूण 56 विद्यार्थी बसले होते. विद्यालयाचे 11 विद्यार्थी प्राविण्यसहीत प्रथम श्रेणीत, तर 33 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. विद्यालयाने 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. संस्थेचे संस्थापक केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खा. नारायण राणे, अध्यक्ष सौ. निलम राणे, माजी खा. निलेश राणे, संस्थेचे सचिव आ. नितेश राणे, कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रसाद सावंत व इतर शिक्षकवर्ग यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!