सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता..
*🛑 सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओरोस, दि-२७:-* पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून ओंकार सुधाकर शेट्टी (रा. वाशी मुंबई) यांची अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयिताच्यावतीने अॅड. अश्पाक शेख यांनी काम पाहिले. मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे मोटार वाहन कायद्यानुसार दोषी वाहन चालकांवर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून सुरु होती. यावेळी एम. एच. ४३ ए. बी. ५३९८ ही गाडी तपासणीसाठी थांबविण्यात आली होती. यावेळी ओंकार शेट्टी याने गाडीतून खाली उतरुन आमची गाडी अडवली. आता सर्वांच्या गाड्या अडवा असे म्हणत कर्तव्य बजावत असलेले पोलिस प्रज्ञेश वानिवडेकर यांच्या अंगावर धावून गेला. त्यांना समजाविण्यासाठी पुढे आलेल्या पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र जाधव यांनाही मारहाण करुन शिवीगाळ केली. १९ मे २०२१ रोजी ही घटना घडली. याबाबत कणकवली पोलिसात तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार संशयितावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत सबळपुराव्याअभावी संशयिताची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
