माजगांवात कारचालकांंकडून दुचाकीस्वाराला ठोकर
- सावंतवाडी, दि.१० माजगांव येथे एका कार चालकाकडून वाटेत सायंकाळी काही गाड्यांना हुल देत एका दुचाकी स्वाराला ठोकर देत कारचालकांनी पळ काढला मात्र वाटेत त्वरित स्थानिक ग्रामस्थांनी पुढे ती कार अडवत कारचालकाला याबाबत विचारणा केली. याअपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. कारचालकांकडून अपघात झालेल्या गाडी ची नुकसान भरपाई घेण्यात आली आणि एकमेकांत चर्चा करुन ह्या विषयावर पडदा टाकण्यात आला.याबाबत कोणतीही पोलिसात तक्रार नाही

