बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत वनमहोत्सव उत्साहात साजरा.
*🛑बांदा येथील व्ही.एन.नाबर प्रशालेत वनमहोत्सव उत्साहात साजरा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-११ :-* बांदा येथील व्ही.एन. नाबर प्रशालेत वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बांदा येथे वसलेल्या व्ही.एन.नाबर प्रशालेत दिनांक ६जुलै रोजी वनमहोत्सव उत्साहान साजरा करण्यात आला. ‘ वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे ‘ या सुभाषिताचे विदयार्थ्यांना महत्त्व सांगुन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळशीचे वृक्षरोपण करून केले. नुसती झाडे लावली म्हणून उपयोग नाही तर ती वाढवलीही पाहिजेत, जगवलीही पाहिजेत. निसर्गाविषयी प्रेम व आदर निर्माण करून वनसंवर्धन केले पाहिजे.विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी वृक्षारोपण केले व संवर्धन होईल यासाठी लोकांना प्रवृत्त करू असेही ठरविले. प्रशालेच्या सर्व शिक्षकवृंदाने या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे संत तुकारामांच्या उपरोक्त अभंगाच्या ओळींचा प्रत्यय आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

