कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीय

*🛑त्या ‘ दोन ठेकेदारांच्या ‘जलजीवन’च्या कामांची चौकशी करा – नीतेश राणे –

*🛑त्या ‘ दोन ठेकेदारांच्या ‘जलजीवन’च्या कामांची चौकशी करा – नीतेश राणे -*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-११:-* कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघात जलजीवन मिशन अंतर्गत शासकीय ठेकेदार रामदास विखाळे व निनाद विखाळे यांनी घेतलेल्या कामांची विशेष बाब म्हणून चौकशी होऊन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याची मागणी आमदार नीतेश राणे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र राणे यांनी गुलाबराव पाटील यांना दिले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मतदारसंघातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील जलजीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेमधील सुमारे १७ कामे कणकवली तालुक्यातील शासकीय ठेकेदार रामदास विखाळे वः निनाद विखाळे या दोघांनी घेतली आहेत. या दोघांनी घेतलेल्या कामांबाबत स्थानिक जनता व लोकप्रतिनिधी यांनी अनेक तक्रारी आपल्याकडे केल्या आहेत. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत असल्याने अनेक योजनांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. अत्यंत निकृष्ट व सुमार दर्जाची कामे केल्याने जनतेला ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. त्याचा रोष जनता सरकारवर व्यक्त करीत आहे. त्यामुळे रामदास विखाळे व निनाद विखाळे या दोघांनी मिळून घेतलेल्या सर्व नळपाणी पुरवठा योजनेच्या कामांची विशेष बाब म्हणून चौकशी करावी व त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!