भाजपा महिला मोर्चा च्या वतीने व सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती क्रुषी व मस्त्यपर्यटन सह.संस्थेच्या सहकार्याने महीलांच्या मोफत विवीध खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा उस्फूर्त प्रतीसाद..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴वेंगुर्ले,दि.१२: सिंधु आत्मनिर्भर अभियान व निलक्रांती क्रुषी व मस्त्यपर्यटन सह.संस्थेच्या सहकार्याने सावंतवाडी येथे मत्स्य मोहस्तवाचे आयोजन केले .या मत्स्य मोहस्तवाच्या निमित्ताने गोड्या पाण्यातील माशांचे प्रदर्शन तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची ओळख व्हावी म्हणून महिलांसाठी मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन महिला मोर्चा च्या वतीने साई मंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख अतुल काळसेकर , प्रदेश कार्या.का.सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मस्त्य महाविद्यालयाचे डाॅ. आशिष मोहीते – डाॅ. डबीर पठाण – डाॅ. एस्. टी.सारंगधर, महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, आत्मनिर्भर योजना महिला मोर्चा कोकण प्रतिनिधी रक्ष्मी लुडबे , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , महिला सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर , नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका साक्षी पेडणेकर ,अल्पसंख्याक सेलच्या हसीना बेन मकानदार , सौ.उमा म्हारदळकर , कोकण विकास आघाडी च्या प्राची राणे , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.
यावेळी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना अतुल काळसेकर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर पॅकेज चा फायदा घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . त्याचा जास्तीत जास्त महीलांनी फायदा घ्यावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी केले.
🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*
🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.
🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर पर्वरी-गोवा संचलित….!*
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.
✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.
‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या
*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.
✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉
*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️ 24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣
*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.
☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

