आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 ओबीसी महासंघ घेणार आज आरक्षित समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट !

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२१:– सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्ग या संस्थेची तातडीची सभा गुरुवारी २० जून २०२४ रोजी कुडाळ राजा हॉटेल शेजारी सुनील भोगटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत आरक्षित समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी उपस्तीत होते.त्यामध्ये या बैठकीत प्रामुख्याने आरक्षित समाज बांधवांवर अन्याय झालेल्या लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे, मंगेश ससाणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला,बैठकीत झालेल्या चर्चे नंतर,सिंधुदुर्ग जिल्हा आरक्षित समाज उद्या.शुक्रवारी २१ जून २०२४ रोजी दुपारी 3 वाजता लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे ,मंगेश ससाणे यांच्या संदर्भात आणि ५२℅ आरक्षीत समाज यांच्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे तेव्हा सर्व आरक्षित समाजाचे जिल्हाध्यक्ष ,आरक्षित समाज बांधव यांनी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.त्यानंतर आरक्षित समाजाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या ओरोस येथे बैठक होणार आहे.

 

यावेळी बैठकीला श्री.नितीन वाळके,ॲड. श्री.नंदन वेंगुर्लेकर,श्री.हेमंत उर्फ काका कुडाळकर,श्री.सुनील भोगटे ,श्री.रमण वायंगणकर ,श्री.गणेश बोर्डेकर ,श्री.भरत आवळे ,श्री.समील जळवी ,श्री.साईनाथ आंबेरकर ,श्री.महेश परुळेकर ,श्री.गुरुदास तेली, डॉ. श्री.वंदन वेंगुर्लेकर,श्री.राजू भोगटे उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!