आणखीकोकणदेवगडमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 पडेल जिल्हा परिषद येथे जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्काराचा पाचवा सत्कार सोहळा संपन्न

🛑 सामाजिक भाव जपण्यासाठी जेष्टांचा सन्मान ; युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴देवगड, दि-२०:- युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद गटनुसार जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्कार -सन्मान पंढरवडा कार्यक्रम ठीक ठिकाणी संपन्न होत आहेत. पडेल जिल्हा परिषद येथे वाडा गावामध्ये जेष्ठ शिवसैनिकांचा कृतज्ञता पुरस्काराचा पाचवा कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक भाव जपण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून या कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील शिवसैनिकांनी त्यावेळी बाळासाहेबांना साथ देऊन कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला केला त्याचे कृतज्ञता म्हणून आम्ही त्या जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करत आहोत. उद्धव साहेबांना व आदित्य साहेबांना त्या जेष्ठ शिवसैकांचे आशीर्वाद मिळण्यासाठी हार्दिक कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी जशा प्रकारे शिवसेना भक्कम केली तशा प्रकारे आता युवासेनेची जबाबदारी आहे. युवासेनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद गटात या कार्यक्रमांचे आयोजन युवासेने मार्फत करण्यात येणार आहे.अशेच चांगल्या प्रकारचे उपक्रम युवासेने मार्फत नेहमी करण्यात येते. यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार असा ठाम विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पडेल येथील मेळाव्यात व्यक्त केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर, उपजिल्हाप्रमुख उदू ठाकूर देसाई, वाडा सरपंच सुनील जाधव, विभाग प्रमुख रामा राणे, शशांक तावडे, सुहास वाडेकर , संजय तावडे, चंद्रकांत तानवडे, बाबू तानवाडे, अजिंक्य तानवाडे, राजा परब आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!