निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व -युवराज लखम राजे भोसले
*🛑 निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व -युवराज लखम राजे भोसले*
*🛑 सावंतवाडी राजवाडा येथे ऑर्बिट योगाने साजरा केला जागतीक योगा दिन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२०*:-योगाभ्यास मुळे शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते व हीच निरोगी जिवणाची खरी गुरुकिल्ली आहे असे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम राजे भोसले यांनी ऑर्बिट योगा स्टुडिओ ने आयोजित केलेल्या जागतिक योगा दिना निमित्त सावंतवाडी राजवाडा येथील सभागृहात कार्यक्रमात बोलता व्यक्त केले,
यावेळी व्यासपीठावर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष व कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल चे संपादक सीताराम गावडे,माजी उपनगराध्यक्ष सौ अन्नपूर्णा कोरगावकर,पतंजलीचे श्री महेश भाट प्रशिक्षक अमोल सोनावणे, ऑर्बिट योगा स्टुडिओ चे मालक विनित तावडे,रीया रेडीज, मोहिनी मडगांवकर आदि उपस्थित होते.
ऑर्बिट योगा स्टुडिओ चे मालक विनित तावडे यांनी निरोगी जिवन जगण्यासाठी जे लागते ते ओळखून हा अत्याधुनिक योगा स्टुडिओ सुरु केला,या योगा स्टुडिओ ने अनेकांना निरोगी बनवले,तज्ञ शिक्षक व योग्य मार्गदर्शन यामुळे अल्पावधीतच हा योगा स्टुडिओ नावारुपाला आला असे गौरवोद्गार युवराज लखम राजे यांनी काढले.
तर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी शुभेच्छा देताना योग साधना ही निरोगी जिवनाची गुरुकिल्ली आहे,कुठ्या आजारावर कोणती योगा केली पाहिजे,कोणती योगा केल्यास त्रास अधिक वाढु शकतो हे फक्त योगा शिक्षकच सांगू शकतो म्हणून यू ट्यूब वर योगा बघून करने टाळा व ऑर्बिट योगा मधील तज्ञ शिक्षक अमोल सोनावणे यांना गुरु करा असे आवाहन केले.
सावंतवाडीत मॅगो हाॅटेल च्या जागेत सुरु असलेल्या या योगा स्टुडिओ ने अल्पावधीतच नाव कमावले आहे,अनेक जण या योगा स्टुडिओ चा लाभ घेऊन आजार मुक्त जिवन जगत आहेत असे सांगून दोन वर्षांपूर्वी लावलेले हे ऑर्बिट योगाचे रोपटे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी योगा विद्यार्थ्याचे ग्रुप करुन योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली व त्यांना नंबरही देण्यांत आलें,सर्व यशस्वी योगा विद्यार्थ्यांचे सन्मान ट्राॅफी व मेडल देऊन गौरव करण्यात आला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

