कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला मुंबई गोवा महामार्ग निदान गणेश चतुर्थीच्या पूर्वी तरी पूर्ण करावा -डाॅ परूळेकर

*🛑 अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला मुंबई गोवा महामार्ग निदान गणेश चतुर्थीच्या पूर्वी तरी पूर्ण करावा -डाॅ परूळेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि-२०*:-गेले अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला मुंबई गोवा महामार्ग निदान गणेश चतुर्थीच्या पूर्वी तरी पूर्ण करण्यात यावा यासाठी नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी प्रयत्न करावेत. असा टोला उबाठा शिवसेना प्रवक्ते डाँ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे लगावला.दरम्यान गेल्या अडीच वर्षात राणेंचा मंत्रीपदाचा फायदा जिल्ह्याला अजिबात झालेला नाही त्यामुळे आता तरी जिल्ह्यात रखडलेले प्रकल्प राणेंनी मार्गी लावावेत असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.ते पुढे म्हणाले राणेंना केंद्रात मंत्रिपद न दिल्याने एक प्रकारे भाजपने कोकणी जनतेचा अपमान केला नाही का..? असा सवाले श्री परुळेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. ज्या कोकणाने महायुतीला दोन दोन खासदार दिले त्यांना मंत्रीपद देऊन कोकणाचा सन्मान करायला हवा होता परंतु भाजपने एक प्रकारे कोकणी जनतेचा हा अपमानच केला आहे असे यावेळी बोलताना म्हणाले.दरम्यान ठाणे हे धनशक्तीच्या जीवावर निवडून आले आहेत अशी जिल्ह्यात सध्या लोकांमध्ये चर्चा सुरू आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी हाणला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!