पाडलोस अपघातात दोन महिला जखमी..
▪️आठ फुट खोल कोसळली बोलेरो; ग्रामस्थांनी घेतला मदतकार्यात सहभाग
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.०६: बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस इटलादेवी येथे एसटीला बाजू देताना समोर असलेल्या झाडाला आदळून बोलेरो पिकअप आठ फुट खोल मोरीपुलात कोसळली. यात दोन परप्रांतीय कामगार महिलांना गंभीर दुखापत झाली असून चालकासह अन्य चौघांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले.
स्थानिकांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरोडा-बांदा एसटी बस बांद्याच्या दिशेने जात होती. त्याचदरम्यान पाडलोसवरून आरोसच्या दिशेने सुसाट वेगाने बोलेरो पिकअप जात होती. त्यात चालकासह दोन लहान मुले, तीन महिला व एक पुरूष कामगार होता. पिकअपमध्ये माती भरलेली होती. बोलेरोचा वेग पाहून एसटीचालकाने अगोदरच गाडी थांबविली. परंतु एसटीला वेगातच बाजू देत असताना रस्त्यालगत असलेल्या झाडाला बोलेरो आदळून सुमारे आठ फुट खोल असलेल्या मोरीपुलात कोसळली.
दरम्यान, आरोसच्या दिशेने जात असलेल्या सिद्धेश गावडे या युवकाने कारमधील जखमींना अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढले. स्थानिकांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी मदतकार्यात सहभाग घेतला. जखमींना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

