लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समध्ये काँक्रीटचे बिंब पडुन कामगाराचा हात तुटला…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. ०८ पटवर्धन चौकात लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावर काम सुरू असताना, तेथील काम करत असलेल्या एका कामगाराच्या हातावर काँक्रीटचे बिंब पडून हात तुटला. ही घटना आज दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांनी या घटनेबद्दल नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला.
दरम्यान त्या कामगाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्समध्ये एका बाजूचे भिंत कोसळण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच ही घटना घडल्याने कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live
🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive
🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

