कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

एसटी गाड्या पेडणेमार्गे सोडल्याने प्रवाशांची गैरसोय

*🛑 एसटी गाड्या पेडणेमार्गे सोडल्याने प्रवाशांची गैरसोय*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-१०*:-राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्या सध्या पेडणे बसस्थानकावरून जात असल्याने गोव्यात सकाळी कामावर जाणाऱ्या जिल्हयातील प्रवाशांसह गोव्यात कामाला जाणाऱ्या सर्वांना वेळेत पोहोचता येत नाही. तसेच संध्याकाळी येतानाही घरी पोहोचण्यास उशीर होतो. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेतील गाड्या पेडणेमार्गे न सोडता सरळ सोडाव्यात, अशी मागणी प्रवाशांसह गोव्यातं कामाला जाणाऱ्या कर्मचारी वर्गातून होत आहे.पेडणे येथील रस्ता अरुंद व एकेरी मार्ग असल्याने समोरून बस आली की ट्राफिक जाम होते आणि वाहतुकीचा ही बट्ट्याबोळ होतो.त्यामुळे या गाड्या पुन्हा मुख्य हायवेवर येण्यास बराच वेळ होतो. याचा नाहक मनस्ताप प्रवाशांसह या कर्मचारी वर्गाला होतो. त्यात पेडणे येथून प्रवाशांना इतर अनेक गाड्यांची सोय असल्याने एसटीचे उत्पन्न वाढत नाही. अशावेळी सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी या गाड्या पेडणेमार्गे नेण्याचा अट्टाहास का, असा सवाल प्रवाशांसह कर्मचारी वर्गातून होत आहे. एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील अधिकारी वर्गाने यात त्वरित लक्ष घालून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ५. नंतरच्या एस. टी. गाड्या पेडणेमार्गे न सोडता त्या सरक सोडाव्यात. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!