खोट्या पासवर वाळू वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष!
*🛑 खोट्या पासवर वाळू वाहतूक, प्रशासनाचे दुर्लक्ष!*
*🛑 माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आरोप: आंदोलनाचा इशारा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-१०*:-सिंधुदुर्गमधून रोज सुमारे १०० डंपरची अवैध वाळू वाहतूक गोव्याकडे होते. यासाठी खोटे पास वापरण्यात येत आहेत. तसेच विनापास, अवैध वाळू जात असतानाही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. वास्तविक, पोलीस, आरटीओ व महसूलच्या भरारी पथकाकडून कारवाई होणे आवश्यक असताना केवळ हप्तेबाजीपोटी कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. तसेच या प्रकाराबाबत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने पावसाळी अधिवेशनावेळी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.येथील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना उपरकर म्हणाले, जिल्हयात सर्वच ठिकाणी महसूल विभागाचा अंदाधुंद कारभार सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी अवैध पासवर सिलिका वाहतूकीबाबत तक्रार करूनही पुढे काय झाले ते समजले नाही. आताही अशाच प्रकारे गोव्याच्या दिशेने रोज रात्रीच्यावेळी मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होते. यात अनेक गाड्या ओव्हरलोड असूनही कारवाई होत नाही. अशाच प्रकारे एक गाडी आमच्या कार्यकर्त्यांनी अडविली असता, चालकाने पास असल्याचे सांगितले. आमच्या कार्यकर्त्यांनी पासचा फोटो घेतला व त्यानुसार आम्ही खनिकर्म विभागाकडे चौकशी केली असता, असा कोणताही पास दिलेला नाही तसेच आंबेरी येथे वाळूचा २०२३-२४ सांठीचा कोणताही लिलावही झालेला नसल्याचे सांगितले. याचाच अर्थ जिल्हयातून मोठ्या प्रमाणात अवैध मात्र, त्याबाबत भरारी पथकांकडून कोणतीही कारवाई होत नाही. तसेच गोव्याहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधून माल वाहतूक केली जाते. जीएसटी चूकवून ही माल वाहतूक होत असून जीएसटी विभागाला आपण याबाबत पत्र दिले असल्याचे उपरकर म्हणाले.वाळूची वाहतूक गोव्याकडे सुरू आहे.आम्ही आरटीओकडे तक्रार, आंदोलन केल्यानंतर आरटीओ विभागाने दोन दिवसांत साडेपाच लाखांचा दंड वसूल केला. याचाच अर्थ शासनाचा महसूल बुडवून किती पैसा खिशात जातो हे यातून दिसून येते. परंतु, आरटीओ विभागाकडून त्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आज जिल्ह्यात प्रांत, तहसीलदार यांच्या देखरेखीतच अवैध वाळू वाहतूक होत नाही. पोलीस यंत्रणेकडून मदत घेतली जात नाही. अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे आरटीओ व महसूल विभागाच्या या कार्यपद्धतीविरोधात पावसाळी अधिवेशनावेळी आम्ही आंदोलन छेडणार असल्याचे उपरकर म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

