कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सकल मराठा समाजाच्या वतीने माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव

*🛑सकल मराठा समाजाच्या वतीने माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव*

*🛑माजी पंचायत समिती सदस्य समाजाचे सल्लागार राघोजी सावंत यांच्या हस्ते झाला सत्कार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०*:-मराठा समाजाच्या अडचणीच्या वेळी नेहमी धावून येणारे मराठा समाजाचे लढवय्ये नेते व सावंतवाडी सकल मराठा समाजाला सर्वतोपरी मदत करणारे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचा आज शाल श्रीफळ व समाज रत्न पुरस्कार देऊन माजी पंचायत समिती सदस्य केसरी गावचे मानकरी शिवसेना तालुका संघटक व मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक राघोजी भगवान सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला .
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्वप्रथम मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळवून दिले या लढाईत नारायण राणे यांचे संपूर्ण कुटुंब मराठा समाजाबरोबर होते हे मराठा समाज कधीही विसरणार नाही असे मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी स्पष्ट केले. निलेश राणे यांनी अनेक वेळा जेव्हा जातीवाचक प्रकरणात मराठा समाजाला गुंतवण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना चुकीचे काही करू नका जर आमचा मराठा खराच दोषी असेल तर तुम्ही बिनधास्त कारवाई करा मात्र चुकीचे काही झाल्यास आम्ही शांत बसणार नाही असा समाजाच्या वतीने इशारा दिला होता ,त्यामुळे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या कडे मराठा समाजाचे एक आधारावड म्हणून पाहिले जाते म्हणून त्यांचा आज दहावी बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाच्या वेळी समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी माजी खासदार डॉक्टर निलेश आणि आपला हा सत्कार एका ज्येष्ठ मराठा समाजाच्या सदस्या मार्फत होत असल्याने मला त्याचा आनंद आहे भविष्यात मराठा समाजासाठी लागेल ती मदत करायला केव्हाही मी पुढे असेन असे उपस्थितांना आश्वासित केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!