कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

बाजारपेठेतील रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी विशाल परब यांनी घेतली नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट

*🛑बाजारपेठेतील रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसाठी विशाल परब यांनी घेतली नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट*

*🛑व्यापाऱ्यांना आणि स्थानिक विक्रेत्यांना वटपौर्णिमेपर्यंत बसण्याची परवानगी मिळावी अशी केली मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५*:-सावंतवाडी शहरातील बाजारपेठेत तसेच रस्त्याच्या आजूबाजूस जे विक्रेते भाजीपाला, फळे तसेच अन्य साधन सामग्री विक्रीसाठी बसतात. त्या विक्रेतांना आज सावंतवाडी नगरपालिकेकडून उठून जाण्याचे आदेश होते. हा प्रश्न घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी आणि सर्वसामान्य विक्रेत्यांनी विशाल परब यांची भेट घेत त्यांना हा विषय सविस्तर सांगितला. यावर तात्काळ विशाल परब यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साळुंखे यांच्या समवेत चर्चा करून यावर तोडगा काढण्याची विनंती केली.
व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक विक्रेत्यांनी वटपौर्णिमेपर्यंत आम्हाला याच ठिकाणी बसण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली. या मागणीला मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य तो निर्णय घेऊ, असा विश्वास दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!