कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

दीपक केसरकरांची साथ राणेंसाठी ठरली फलदायी

*🛑 दीपक केसरकरांची साथ राणेंसाठी ठरली फलदायी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५*:-केंद्रीयमंत्री नारायण राणेंना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत मतदारसंघात दिलेली भक्कम साथ फलदायी ठरली आहे. या मतदारसंघात केसरकरांच्या सहकार्यामुळे राणेंना ३१ हजाराहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राणे यांना ८५ हजार १०६, तर विनायक राऊत यांना ५३ हजार ६२३ मते मिळाली. एकूण ३१ हजार ४८३ मताधिक्य राणेंना मिळाले. यापूर्वी या मतदारसंघात २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे राऊत यांना साथ दिली होती. त्यावेळी राऊत यांना या मतदारसंघात ४१ हजारचे मताधिक्य मिळाले होते. नंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राऊत यांना केसरकर यांनी पुन्हा सहकार्य केले. त्यामुळे राऊतांना २९ हजाराचे मताधिक्य येथे मिळाले होते. परंतु, केसरकर यांनी एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करत महायुतीचे सरकार राज्यात स्थापन केले. त्यात केसरकर मंत्री झाले. या लोकसभा निवडणुकीत केसरकर यांनी राणे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. केसरकर यांना मानणाऱ्या मतदारांनी राणेंना साथ दिली. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी केसरकरांचे राणेंबरोबर वितुष्ट निर्माण झाले होते. नंतर केसरकरांनी राणेचे सुपुत्र नीलेश राणेंविरोधात २०१४ च्या निवडणुकीत काम केले. त्यामुळे त्यांचा पराभव झाला. यापूर्वी केसरकरांना राणेंनी १९९९ मध्ये नगराध्यक्षपदाच्या व २००९ च्या विधानसभा निवडणुकीत सहकार्य केले होते. त्याची परतफेड या निमित्ताने केसरकर यांनी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!