कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे छत्र्यांचे वाटप

*🛑 विशाल परब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षातर्फे छत्र्यांचे वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०५*:-भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांनी सावंतवाडीतील जवळपास 200 व्यापाऱ्यांना छत्र्यांचे वाटप केले.कालच कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे साहेब यांचा दणदणीत विजय झाला, त्या विजयाप्रित्यर्थ जल्लोश म्हणून या छत्र्या वाटण्यात आल्या. याबद्दल व्यापारी बंधू-भगिनींनी विशाल परब यांचे आभार मानले.उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये व्यापारी भाजीपाला तसेच इतर सुविधा आपल्याला उपलब्ध करून देत असतात. त्यांच्या संरक्षणासाठी एक मायेचे छत्र म्हणून युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून छत्रीचे वाटप करण्यात आले. या छत्र्यांवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री तथा नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि विशाल परब यांचा उल्लेख आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तीन तालुक्यातील भाजीपाला व्यापारी तसेच रस्त्यावर हात विक्री करणाऱ्या सर्व विक्रेत्यांना तब्बल 5000 छत्र्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.छत्री वाटप कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, मनोज नाईक, सुधीर आरवडेकर, उत्कर्षताई रासोलकर, भाजपा सरचिटणीस विनोद सावंत, केतन आजगावकर, अमित गवंडकर, अमित परब, गणेश कुडव, सागर मठकर, शक्ति केंद्रप्रमुख बंटी जामदार, मंदार पिळवणकर, अजय सावंत आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!