पाडलोस गावातील नागरिकांना गावातच होणार सरकार मान्य विकास सहकारी सोसायटी मार्फत रास्त दराचे धान्य वितरण
*🛑 पाडलोस गावातील नागरिकांना गावातच होणार सरकार मान्य विकास सहकारी सोसायटी मार्फत रास्त दराचे धान्य वितरण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-३०*:-गावातील सर्वसामान्य नागरिकांना धान्य आणण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागायचे. पाडलोस विकास सहकारी सोसायटीने धान्य दुकान गावात आणून कार्डधारकांची सोय केली आहे.त्यामुळे आता गावातील ग्रामस्थांना गावातच धान्य मिळणार असल्याचे सांगून पाडलोस सोसायटीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद्गार सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी काढले. पाडलोस विकास सहकारी सेवा सोसायटी लि.संचलित सरकार मान्य रास्त दराचे धान्य दुकान पाडलोस येथे सुरू करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. पाटील बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन तुकाराम शेटकर,व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक,सरपंच सलोनी पेडणेकर,संचालक राघोबा गावडे,आनंद कुबल,बिपिन येडवे, बंड्या कुबल,सूर्यकांत नाईक,उपसरपंच राजू शेटकर,संस्था सचिव सुभाष राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात विश्वनाथ नाईक म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वीची मागणी आज पूर्ण होत आहे.गावातील ग्रामस्थांना बाजूच्या गावात धान्य आणण्यासाठी जावे लागायचे.आता गावातच धान्य उपलब्ध झाले आहे.यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले. तहसीलदार श्रीधर पाटील यांनी धान्याची पाहणी केली.धान्य वितरक मयुरी कुबल यांनी सविस्तर माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वनाथ नाईक यांनी केले. आभार संचालक बंड्या कुबल यांनी मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_