सर्व पक्षिय नेतेमंडळींनी व ग्राहकांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर
*🛑 सर्व पक्षिय नेतेमंडळींनी व ग्राहकांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर*
*🛑 मॅगो हाॅटेल च्या सभागृहात अधिकाऱ्यांवर झाली प्रश्नांची सरबत्ती*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि.३०*:-महावितरण च्या अंधाधुंदी कारभारबाबत सर्वच नागरिक त्रासलेले आहेत. विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे, पावसाळा तोंडावर आला तरी महावितरण कडून पूर्वतयारी कोणतीच झालेली नसून ह्याचा फटका ग्राहकांना होत आहे. यासंदर्भात आज सर्व सावंतवाडीतील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षाच्या नेते एकत्र येत सावंतवाडी महावितरण कार्यालय येथे धडक देत संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्याना ह्धारेवर धरले. यानंतर हॉटेल मँगो येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या वीजेच्या समस्या मांडण्या साठी लोकप्रतिनिधी, ग्राहक, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
यावेळी माजी आमदार राजन तेली, युवा उद्योजक विशाल परब, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे, माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर, माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे, पुंडलिक दळवी, अजय गोंदावळे,राजू बेग, ॲड.अनिल केसरकर,एकनाथ नाडकर्णी शेखर गांवकर,सरपंच सौं सावित्री पालेकर,तारकेश सावंत,गुणाजी गावडे,गोविंद सावंत,विनोद सावंत,आनंद नेवगी,तसेच दोडामार्ग वेंगुर्ला, तालुक्यातील ग्राहक राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

