‘माझा सिंधुदुर्ग ‘तर्फे शनिवारी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम
*🛑’माझा सिंधुदुर्ग ‘तर्फे शनिवारी शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-३०*:-माझा सिंधुदुर्ग विकास संस्था व माझा सिंधुदुर्ग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यातील निराधार, गरीब, गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देशाने शालेय शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ जून रोजी कुडाळ येथे हा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत उपक्रमाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुक्यांतून ३०० पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचवली आहे. यावर्षीचा शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम १ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळात मराठा समाज हॉल, कुडाळ येथे होणार आहे.आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या व वडील अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या, गरीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या ११० निवडक विद्यार्थ्यांना यावेळी संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य (दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेन-पेन्सिल सेट, रंगपेटी, परीक्षा पॅड, पाणी बॉटल, गिओमेट्री सेट इत्यादी) मोफत दिले जाणार आहे. तरी या महत्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन माझा सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष विकास सं. पालव यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

