कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजा तर्फे दहावी -बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

*🛑सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजा तर्फे दहावी -बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार*

*🛑मराठा समाजातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – सीताराम गावडे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२८*:-दहावी, बारावीच्या परीक्षेत ६०टक्क्या पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील मुलांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे तरी ज्या मराठा समाजातील मुलांना ६० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत,त्यांनी आपली नावनोंदणी ८४८४८२७९९३ या व्हाट्सअप नंबर करावी असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण येऊ नये त्यांना अचूक मार्गदर्शन व्हावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत,त्याची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, प्रवेश प्रक्रिये संदर्भात काही अडचणी असल्यास तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,
मराठा समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे तरी यशस्वी विद्यार्थ्यांनी ५ जून पर्यंत आपली नाव नोंदवावीत असे आवाहन सकल मराठा समाजाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!