विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , आरोसचा दहावीचा निकाल १०० टक्के
*🛑विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , आरोसचा दहावीचा निकाल १०० टक्के*
*🛑विद्यालयातून कु.धनश्री मोरजकर प्रथम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८*:-विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , आरोसचा २०२३-२४ चा दहावी चा निकाल १०० टक्के लागला असून,या विद्यालयातून कु. धनश्री सतीश मोरजकर (८९ टक्के) द्वितीय मयुरी महेश आरोसकर (८७.८० टक्के) तर तृतीय हर्षदा सुनील नाईक (८१.८० टक्के) गुण मिळवीत यश संपादन केले.प्रशालेतून एकूण १५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे, संस्थाध्यक्ष श्री.निलेश परब ,सचिव श्री.शांताराम गावडे, शालेय समिती अध्यक्ष श्री.हेमंत कामत सर्व संस्थासदस्य तसेच मुख्याध्यापक श्री.सदाशिव धुपकर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

