कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

अर्चना घारे-परब यांनी घेतली आंबेलीवासीयांची भेट

*🛑 अर्चना घारे-परब यांनी घेतली आंबेलीवासीयांची भेट*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-२७*:-तालुक्यातील आंबेली माणगावकरवाडी येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी भेट दिली. तेथील गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला. आजही पाण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे. गेले पाच दिवस विद्युत पुरवठा खंडित असल्याने पाच दिवस माणगावकरवाडी अंधारात आहे. गेल्या १५ वर्षांत कोणीही वाडीत फिरकलेल नाही, अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त करत अर्चना घारे यांच्यासमोर व्यथा मांडल्या. गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी घारे-परब यांच्याकडे केली.महिलांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. पाण्यासाठी महिला कॅनलला जातात. पाण्याची सोय नसल्याने कपडे धुण्यासाठी त्या ठिकाणी जावे लागते. काही वर्षांपूर्वी एक महिला येथून वाहून गेली होती. कॅनलमधून पाणी वापरणे जीवघेणे आहे, अशी व्यथा महिलांनी अर्चना घारे यांच्यासमोर मांडली. येथील महिलांना पिण्याचे पाणी अपुरे आहे. वापरातील पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून दररोज या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणे ही बाब आहे, असे मत कोकण महिला अध्यक्षा सौ. अर्चना सर्वेश माणगावकर, नेहा गवस, माणगावकर, दिलीप गंभीर विभाग घारे-परब यांनी व्यक्त केले. दशरथ माणगावकर, दिलीप माणगावकर, देवानंद माणगावकर, अशोक माणगावकर, दक्षता माणगावकर, अभिषेक माणगावकर, दीपाली माणगावकर, नीता गवस, निखिल गवस, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विवेक गवस, दोडामार्ग महिला अध्यक्षा ममता नाईक, ओबीसी सेल अध्यक्ष उल्हास नाईक आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!