जिल्ह्यात आजपासून पॉलिटेक्निक प्रवेश केंद्रे
*🛑जिल्ह्यात आजपासून पॉलिटेक्निक प्रवेश केंद्रे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२७*:-दहावीचा निकाल सोमवारी जाहीर होत असून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण प्रवेश घेणे सोपे व्हावे, यासाठी राज्याच्या तंत्रशिक्षण विभागातर्फे पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येत आहे. विभागाच्या परिपत्रकानुसार यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सावंतवाडी येथे शासकीय प्रवेश सुविधा केंद्र क्र. ३४७० उपलब्ध आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी व आवश्यक कागदपत्रे व दाखले मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी कॉलेजतर्फे कुडाळ, माणगाव, वेंगुर्ले, मळेवाड, दोडामार्ग व कणकवली या ठिकाणी प्रवेश सहाय्य केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या (९४०५०९९९६८) येथे संपर्क साधावा.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

