कोकणरत्नागिरीसामाजिक

गवळी सेवा फाऊंडेशनच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी उमेश खताते, चिपळूण तालुकाध्यक्षपदी राम डिंगे, खेड तालुकाध्यक्षपदी विजय पदेरें यांची नियुक्ती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴चिपळूण,दि.०४: गवळी सेवा फाऊंडेशनच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी उमेश खताते तर चिपळूण तालुका अध्यक्षपदी राम डिंगे आणि खेड तालुका अध्यक्षपदी विजय पदेरें यांची नियुक्ती गवळी सेवा फाऊंडेशनचे संस्थापक दिनेश भोजने यांनी समक्ष कोंकण विभागीय अध्यक्ष विलास खेडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन जाहीर केली.

संपूर्ण महाराष्ट्रात गवळी समाजाच्या न्यायहक्कांसाठी कार्यरत असलेल्या गवळी सेवा फाऊंडेशन रजि. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून समाजाला अपेक्षित असे अत्यंत महत्वाचे योगदान तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने व एक जुटीने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मी माझ्या समाजाला सर्वोत्तम समाज करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला जाणीव आहे आपला समाज आर्थिक, शैक्षणिक, शेतकरी म्हणून मागासलेला आहे मी प्रथमतः माझ्या समाजाला शैक्षणिक दृष्ट्या उच्चतम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आपला समाज प्रगतशील होऊ शकतो. एकदा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गवळी सेवा फाऊंडेशन यांच्या मार्फत आर्थिक मदत देण्याचा मी माझ्या समाजाला प्रयत्न करणार आहे. तसेच सर्वच समाज बांधव शैक्षणिक दृष्टीने प्रगत असतील अस नाही पण आपल्या समाजाच्या दृष्टीने त्या समाज बांधवांना शेतीमध्ये प्रगतशील कसं करता येईल या दृष्टीने आपण प्रयन्त करणार आहोत. तसेच आपला समाज व्यवसायाकडे जास्त प्रमाणात वळत नाही. पण आपण या गवळी सेवा फाऊंडेशन व गव्हरमेंटच्या अनुधानित योजनांचा आधार घेऊन वेगवेगळा व्यवसाय स्थापन करून देण्याचा प्रयत्न करून आपल्या समाजाला प्रगतशील मार्गावरती नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी स्वतः या फाऊंडेशनच्या मदतीने करण्याचा प्रयत्न करेन. तसेच आपल्या समाजातील आर्थिक मागास अशा व्यक्तींना किंवा गोरगरीब जनतेला जणआधार नसलेल्या वेक्तींना आर्थिक, सामाजिक मदत करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. समाजात असलेली समाज उपयोगी वेगवेगळी कार्यक्रम समाजासाठी वेळोवेळी राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच समाजातील इतर पोटजातींना आपण एकत्र करून आपला समाज योग्य मार्गाने कसा जाईल या दृष्टीने मी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत नवनिर्वाचित रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष उमेश खताते व यांनी व्यक्त केले. व गवळी सेवा फाऊंडेशनचा मी आभारी आहे. तुम्ही दिलेली जबाबदारी विश्वासाने पूर्ण करेन असे ही यावेळी त्यांनी सांगितले.

त्यांचे एकनिष्ठ सामाजिक कार्य आणि समाजासाठी विकासासाठी असलेली तळमळ हे सर्व मुद्दे लक्षात धरुन आजचे कोरोना काळातील वातावरण बघून गवळी सेवा फाऊंडेशनचे संस्थापक दिनेश भोजने यांनी नियुक्ति पत्र समक्ष कोंकण विभागीय अध्यक्ष विलास खेडेकर यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

🕉️ *||श्री||*
*||आरोग्यम् धनसंपदा||*

🛐 *आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगांव येथे प्रथमच नव्याने सुरू झाले आहे.

🏥 *जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगांव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी…..!
*अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित….!*

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा केंद्र*‼️
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला.

✝ *व्याधीमुक्त – भारत*
कोणताही आजार/ व्याधींपासून मुक्त व्हा…!
निरोगी व तणावमुक्त आनंदी जीवन जगा..!
☯️ *निसर्ग हाच तुमचा डॉक्टर…!*
♨ *आहार हेच तुमचे औषध*
🌳नैसर्गिक संयुक्त उपचार पद्धतीने पूर्ण बरे होऊ शकतात.

‼️ *निसर्गोपचार चिकित्सा उपचार-* ‼️
⏺️ सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
⏺️मणक्यांचे विकार
⏺️शारीरिक / मानसिक विकार
⏺️श्वसनाच्या समस्या
⏺️पोटांचे आजार
⏺️मुत्राशयाचे विकार
⏺️लकवा
⏺️नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
⏺️स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*💥सांध्याचे आजार :-*
मान, पाठ, कंबर, गुडघा, टाच दुखी, शोल्डर पेन, सायटिका, स्पॉन्डिलाइटिस, वाताचे आजार, संधिवात/ आमवात
*💥 शारीरिक /मानसिक विकार :-*
मानसिक ताण तणाव, डोकेदुखी, मायग्रेन (अर्धशिशी) झोप न येणे.
*💥पोटाचे विकार :-*
अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, पोटदुखी, मुळव्याध, कावीळ.
*💥लहान मुलांचे आजार :-*
दमा, ऍलर्जी, फिट येणे, प्रतिकारशक्ती कमी, अंथरुणात लघवी होणे, भूक न लागणे, स्मरणशक्ती वाढविणे.
*💥स्त्रियांचे विकार /आजार :-*
मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाचे विकार, स्तनाच्या विकार, हार्मोन इन बॅलन्स, रक्त कमी होणे, शारीरिक /मानसिक अनेक समस्या.

  ✝️▪लकवा ▪डायबेटीस ▪ ब्लड प्रेशर ▪कॅन्सर  गाठी ▪यूरिक ॲसिड ▪ कोलेस्ट्रॉल ▪▪थायरॉईड  विकार ▪ लठ्ठपणा▪कावीळ ▪एलर्जी   ▪मुळव्याध▪व्यसनमुक्ती
➖➖➖➖➖➖➖
🏥 *उपलब्ध उपचार सुविधा:~*
☑योग🧎🏽
☑नॅचरोपॅथी🥒
☑ॲक्युप्रेशर🌡️
☑आयुर्वेद🥣
☑होमिओपॅथी 🥗
☑️पंचगव्या🪴
☑आहार सल्ला🍉

*💫आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार🧘‍♂️🧎🏽
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️  24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*उपचाराची वेळ-*
*सकाळी-*🌅 ८.०० ते *दुपारी-* २.००, *सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००

*टीप-*  उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

☎️ *संपर्क* – *९४०३८२७२६१,८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!