कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान ६ वा कलशारोहण

*🛑वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान ६ वा कलशारोहण*

*🛑वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त गुरुवार दि.२३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२०*:-वाफोली येथे श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान ६ वा कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक २३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त सकाळी ८ वा.गणपती पूजन,प्रायश्चित्त विधी,देवतांना नारळ – विडे,पुण्याहवाचन,प्रधानदेवता स्थापन पूजन,श्रीसुक्त जपाभिषेक,देवता होमहवन,कुमारिका पूजन,कुंकुमार्चन विधी,बलिदान,पूर्णाहुती,आरती,महानैवेद्य, महाआरती,देवता प्रार्थना,आशीर्वाद.दु.२ वा.तीर्थप्रसाद,महाप्रसाद.सायं.६ वा.स्थानिक ग्रामस्थांनी सुश्राव्य भजने.तर रात्री.१० वा.वालावलकर दशावतार नाट्य मंडळ (वालावल)यांचा ” अघोरी शंकर” हा नाट्य प्रयोग होणार आहे.तरी सर्व भाविकांनी व नाट्य प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती,प्रमुख मानकरी,वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!