कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे गवारेड्यांचे आक्रमक दर्शन

*🛑 सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे गवारेड्यांचे आक्रमक दर्शन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०*:-आज दुपारी साडेबाराच्या सुमारास माठेवाडा सावंतवाडी येथील डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या डॉ परूळेकर नर्सिंग होम समोरील रस्त्यावरून दोन मोठे गवे हाॅस्पिटलच्या पायऱ्या चढून आक्रमक रित्या हाॅस्पिटल समोर आले आणि हाॅस्पिटलच्या डावीकडील भागात धावत पुढे गेले.पुढील वाट बंद असल्याने शेजारच्या शिर्के यांच्या अंगणात त्यांनी लावलेले पत्रे उडी मारून फाडून मागच्या बाजूला असलेल्या जंगल वजा भागात नाहीसे झाले.अशा रितीने सावंतवाडी शहरात डांबरी रस्त्यावरून येऊन उंचावर असलेल्या हाॅस्पिटलमध्ये आक्रमक रित्या गवारेडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नेहमी हाॅस्पिटलच्या समोर अनेक पेशंट आणि त्यांचे नातेवाईक रुग्ण तपासणीच्या प्रतिक्षेत उभै असतात, आज सगळेजणं वेटींग रुममध्ये बसलेले होते म्हणून मनुष्यहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला.
डॉ जयेंद्र परुळेकर यांनी जिल्हा वनसंरक्षक यांच्या कानावर झालेला प्रकार घातलेला असून पंचनामा होत आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!