🛑 लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बांदा जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ..
🛑 श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका चरणी श्रीफळ ठेऊन राणे यांच्या विजयासाठी घातले साकडे..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-२६:- लोकसभेचे महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या बांदा जिल्हा परिषद मतदार संघातील प्रचाराचा शुभारंभ आज श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका चरणी श्रीफळ ठेऊन करण्यात आला.यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने राणे यांच्या विजयासाठी साकडे घालण्यात आले.
यावेळी भाजपचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब,माजी सभापती प्रमोद कामत, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,बांदा मंडल महिला मोर्चा अध्यक्षा सौ.रुपाली शिरसाट, बांदा सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच बाळु सावंत,प्रदेश कार्यकारिणी सदस्य मंदार कल्याणकर,माजी उपसभापती शीतल राऊळ,भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मकरंद तोरसकर,आबा धारगळकर,प्रशांत बांदेकर,गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत,सिद्धेश महाजन,सुधीर शिरसाट,निलेश देसाई, साई धारगळकर,संदीप बांदेकर,अनिकेत धोंगडे,गजानन गायतोंडे,वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, प्रवीण देसाई,सागर सावंत,शैलेश केसरकर, मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत,बांदा शहर अध्यक्ष चिन्मय नाडकर्णी,आत्माराम बांदेकर,शिवसेनेचे भैय्या गोवेकर,भाऊ वाळके,गिरीश नाटेकर, माजी सरपंच बाळा आकेरकर,निलेश कदम,माजी सरपंच दीपक सावंत,मनोज कल्याणकर,अक्षय मयेकर,सौ.लक्ष्मी सावंत,सौ.रेश्मा सावंत, सौ.श्रेया केसरकर, सौ. दीपलक्ष्मी सावंत, शामराव सावंत यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बांदा शहरात घरोघरी प्रचार करून पत्रके वाटण्यात आली.
बांदा हे भाजप चा बालेकिल्ला असून येथे कित्येक वर्ष भाजपची सत्ता आहे त्यामुळे बांदा शहराकडे बऱ्याच जणांचा राजकीय दृष्ट्या लक्ष वेधला जातो राजकारणातील उलथा फालत करण्याची ताकत बांदा शहराकडे असल्या कारणामुळे प्रत्येक पक्षाचे राजकीय नेते बांदा शहराकडे वळत असतात परंतु भाजप पक्षाकडे बऱ्या प्रमाणात बांदा शहरातील मताधिक्य असून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने ग्रामपंचायत ची सत्ता टिकून ठेवली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांचा बांदा येथील मताधिक्याकडे लक्ष वेधला जातो.ह्याच पार्श्वभूमीवर बांदा येथे आज श्री देव बांदेश्वर भूमिका देवी यांचं दर्शन घेऊन श्री देव बांदेश्वराला भाजप पक्षाने दिलेला उमेदवार जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून यावा यासाठी साकडे घातले आहे आणि प्रचारास सुरुवात केली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

