आणखीकोकणमहाराष्ट्रमालवणराजकीयसिंधुदुर्ग

🛑 कोकणचा विकास फक्त नारायण राणेच कुटुंबीयच करू शकतात ; युवा नेते रघू गांवकर

🛑 नारायण राणे निवडून येईपर्यंत आम्हाला शांत झोप लागणार नाही..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मालवण, दि-२६:- भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत नारायण राणे आपल्या पाठीशी कायम खंबीर पणे उभे असतात मग आज आपली वेळ आहे त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याची व त्यांचे हात बळकट करण्याची,राणे निवडून आल्यावर केंद्रात मंत्री बनण्याची त्यांची क्षमता आहे, त्यामुळे त्यांच्या पाठीशी सर्वांनी खंबील पणे उभे राहूया असे आवाहन कार्यखर्त्यांच्या बैठकीत भाजपा प्रवक्ते युवा नेते रघू गांवकर यांनी केले.

कोणत्याही परिस्थिती त विरोधकांना घरी बसवल्याशिवाय आपण माघार घायची नाही राणे साहेबाना फक्त विजयी नाही तर ठासून बहुमताने विजयी होताना आपल्याला पाहायचंय…राणे साहेब निवडून येईपर्यंत आम्हाला झोप लागणार नाही असं वक्तव्य कार्यकर्ता बैठकीत युवा नेते रघु गांवकर यांनी केले आहे

सर्व कार्यकर्त्यांनी एका दिलाने एका विचाराने संघटितपणे प्रचार करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निश्चय केला आहे व त्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे.

 

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!