कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

रेल्वे तिकिटांचा काळा बाजारप्रकरणी संशयितास अटक

*🛑रेल्वे तिकिटांचा काळा बाजारप्रकरणी संशयितास अटक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-०३*:-‘आयआरसीटीसी’ अॅपच्या माध्यमातून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार केल्याचे आढळल्याप्रकरणी अखेर मुकुंद शिवाजी सातवसे (३०, रा. कणकवली- बांधकरवाडी) याच्यावर रेल्वे सुरक्षा बलातर्फे सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक करून मंगळवारी दुपारी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामीन मंजूर केला. घटना अशी, मुकूंद हा ‘आयआरसीटीसी’ अॅपचा वापर करून रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करत असल्याची बाब ‘आयआरसीटीसी’तर्फे आरपीएफच्या कणकवली कार्यालयाला प्राप्त झाली. या अॅपसाठी ज्या मोबाईल नंबरचा वापर केला गेला होता, तो नंबर मुकुंद सातवसेचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार आरपीएफच्या पथकाने मुकुंदला सोमवारी दुपारी २ वा. सुमारास ताब्यात घेतले. तपास, चौकशीअंती संशयिताने रेल्वे तिकिटाचा काळाबाजार केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्याला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. संशयित कणकवली शहरातील एका मेडिकलमध्ये काम करत असल्याचेही आरपीएफच्या पथकाने सांगितले. तपास आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे करीत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!