कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

मालवण बंदरजेटी येथील ‘हायमास्ट’ बंद

*🛑मालवण बंदरजेटी येथील ‘हायमास्ट’ बंद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-०३*:-मालवण शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असलेल्या मालवण बंदर जेटी येथील हायमास्ट टॉवर गेले काही महिने बंद असल्याने जेटी परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. बंदर जेटी परिसरात पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. त्यामुळे या बंद हायमास्टबाबत मालवण नगरपालिकेचे लक्ष वेधूनही ते प्रकाशमान करण्याबाबत कोणतीही कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याचे सांगत मालवणच्या माजी नगरसेविका जयमाला मयेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मालवण शहरातील बंदर जेटी येथील ‘हायमास्ट’ काही दिवस बंद आहेत. हे हायमास्ट दुरुस्त करून पूर्ववत करण्याबाबत नागरिक पालिकेचे वारंवार लक्ष वेधत आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसूल करण्यात पालिका प्रशासन जास्त व्यस्त आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यास मात्र प्रशासनाला वेळ नाही. आता एप्रिल-मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवणात दाखल होणार असून तत्पूर्वी सदर ‘हायमास्ट’ प्रकाशमान होणे गरजेचे आहे, असे मयेकर यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!