कोकणक्राइममहाराष्ट्ररत्नागिरी

आमदार राजन साळवींच्या मुलाची ‘एसीबी’कडून चौकशी

*🛑 आमदार राजन साळवींच्या मुलाची ‘एसीबी’कडून चौकशी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-२९*:-बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आमदार राजन साळवी यांचा मुलगा शुभम साळवी यांची २८ मार्च रोजी लाचलुचपत विभागाकडून कसून चौकशी करण्यात आली. नुकतीच राजन साळवी यांच्या पत्नीचीही चौकशी लाचलुचपत विभागाकडून करण्यात आली होती. तर राजन साळवी यांनाही वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात येत असते. गुरूवारी सकाळीच शुभम साळवी हे चौकशीसाठी ‘लाचलुचपत’च्या कार्यालयात हजर झाले होते.आमदार राजन साळवी, त्यांचा मुलगा शुभम व पत्नी अनुजा यांच्याविरूद्ध साडेतीन कोटी रूपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचलुचपत विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. गुन्हा दाखल होताच अटक होण्याच्या शक्यतेने आमदार साळवी यांची पत्नी व मुलाने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. मात्र हा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला होता. दरम्यान सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध आमदार राजन साळवी यांच्या पत्नी व मुलाने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाकडून साळवी यांच्या पत्नी व मुलाला अंतरिम जामीन मंजूर केला होता. दरम्यान लाचलुचपत विभागाकडून अनुजा साळवी यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानुसार ४ मार्च २०२४ रोजी अनुजा साळवी या रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाल्या होत्या. यानंतर आता मुलगा शुभम याचीही चौकशी करण्यात येत आहे. शुभम साळवी यांना व्यवसाय, त्यांची मालमत्ता व उत्पन्नाचे स्त्रोत यासंबंधी चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!