कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

अवजड मशीनमुळे खराब झालेल्या रस्ता दुरुस्तीची ठेकेदाराची ग्वाही

*🛑अवजड मशीनमुळे खराब झालेल्या रस्ता दुरुस्तीची ठेकेदाराची ग्वाही*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि-२९*:-कणकवली नगर पंचायतीचा गारबेज डेपो येथून कचरा विल्हेवाटीचे काम संपवून मार्गस्थ होणारी अवजड मशिन थेट रस्त्यावरून नेल्याने रस्ता उखडून नुकसान झाल्याबाबत न. पं. तर्फे पंचनामा करण्यात आला आहे. जवळपास पावणेदोन लाखाचे नुकसान झाले आहे. मात्र, कितीही खर्च येणार असला तरी रस्त्याची दुरुस्ती आपण करून देणार असल्याचे मशिनच्या ठेकेदाराने कबूल केल्याची माहिती न. पं. तर्फे देण्यात आली आहे.हा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. न. पं. गारबेज डेपोमध्ये साचलेले कचऱ्याचे ढीग नष्ट करण्यासाठी पुणे येथून अवजड मशिन ट्रेलरद्वारे आणण्यात आली. मात्र, काम संपल्यानंतर हीच मशिन ट्रेलरद्वारे माघारी नेत असताना ट्रेलरला वळण बसेना. परिणामी मशिन रस्त्यावरून चालवत न्यावी लागली व यात रस्ता ठिकठिकाणी उखडला गेला होता. याबाबत याबाबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी सदरच्या ठेकेदाराकडून रस्त्याची नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी केली होती. तर माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी न. पं. ने लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी केली होती.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!