कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

पगारासाठी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन

*🛑 पगारासाठी सफाई कामगारांचे कामबंद आंदोलन*

*🛑 मुख्याधिकाऱ्यांची सफाई ठेकेदार, कामगारांशी चर्चा :आश्वासनानंतर आंदोलन मागे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२८*:येथील नगर पंचायतमधील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा मागील तीन महिन्यांपासून वेळेत पगार होत नाही. या महिन्यात २७ मार्च तारीख आली तरी देखील पगार झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची मुख्याधिकारी विशाल खत्री यांनी त्वरित दखल घेत सफाई कामाचा ठेकेदार परशुराम दळवी यांना आपल्या दालनात बोलावून घेतले. ठेकेदार व सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश तांबे यांच्यात चर्चा घडवून आणली. चर्चेअंती ठेकेदाराने सायंकाळपर्यंत कामगारांना पगार देण्याचे मान्य केले. त्यानुसार दुपारी कामगारांनी आंदोलन मागे घेतले.पगार वेळेत मिळत नसल्याने आम्ही खायचे काय? बाहेरून येणाऱ्या कामगारांना जाण्या- येण्यासाठी खर्च लागतो तो कसा कसा करायचा? सण उत्सव आला तरी देखील आमचे पगार झाले नाहीत घर कसे चालणार? असा सवाल करत नगर पंचायत सफाई कर्मचारी, गार्डन कर्मचारी व इतर मिळून ७० कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. यापूर्वी कर्मचाऱ्यांनी २६ मार्चपर्यंत आपला पगार व्हावा अन्यथा २७ मार्चला आंदोलन करणार असल्याचे पत्र देखील दिले होते.आंदोलनकर्त्यांची संदीप कदम, शशिकांत मुणगेकर, अॅड. सुदीप कांबळे यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांनी न. पं. च्या बाहेर घोषणाबाजीही केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!