कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी जामीन नामंजूर

*🛑 गावठी बॉम्ब बाळगल्याप्रकरणी जामीन नामंजूर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओरोस, दि-२३*:-मानवी जीवितास व मालमत्तेस धोका पोहोचेल अशी बॉम्बसदृश्य स्फोटके बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी राजू जयराम पवार (४०) रा. सौंदाळे, बाऊलवाडी देवगड याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.ओरोस मानवी जीवितास व मालमत्तेस धोका पोहोचेल अशी बॉम्बसदृश्य स्फोटके बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी राजू जयराम पवार (४०) रा. सौंदाळे, बाऊलवाडी देवगड याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिलेओरोस मानवी जीवितास व मालमत्तेस धोका पोहोचेल अशी बॉम्बसदृश्य स्फोटके बाळगल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी राजू जयराम पवार (४०) रा. सौंदाळे, बाऊलवाडी देवगड याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली येथे एका तलावाच्या नजिकच्या जमिनीत दोघेजण गावठी बॉम्ब ठेवण्यासाठी आले होते. हा प्रकार संबंधित जमीन मालक जयराम वारंग यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी यांबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात ९ गावठी बॉम्बसदृश्य वस्तू (स्फोटके) जप्त केले होते. ८ मार्च २०२४ रोजी वारंगाची तुळसुली येथील झगुडले तलावाकडे ही घटना घडली होती.या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी मानवी जीवितास व मालमत्तेस धोका पोहोचवणारी स्फोटके बाळगल्याप्रकरणी राजू जयराम पवार (४०) रा. सौंदाळे देवगड व त्याच्या सोबत एक अल्पवयीन मुलगा अशा दोन संशयितांवर स्फोटक अधिनियम १९०८ चे कलम ४, ५ व भा. दं. वि. कलम २८६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तर राजू पवार याला याप्रकरणी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर तो ११ मार्चपासून न्यायालयीन कोठडीत आहे
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!