कोकणक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण

*🛑 खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२२*:-शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीड़ा गुण देण्यात येणार आहेत. मान्यताप्राप्त एकविध खेळांच्या संघटनांद्वारे आयोजित केलेल्या सांघिक, वैयक्तिक खेळांच्या स्पर्धेत, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सहभागी होणारे व प्राविण्य संपादन करणाऱ्या १० वी व १२ वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव क्रीडा गुण अनुज्ञेय आहेत. वाढीव क्रीडा गुणांचा लाभ जिल्ह्यातील पात्र खेळाडू विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार विविध क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तर एकविध संघटनांनी आपल्या संघटनेचा अहवाल व स्पर्धेच्या अधिकृततेबाबत कागदपत्रांचा अहवाल ५ एप्रिल २०२४ पूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विहित मुदतीत अहवाल प्राप्त न झाल्यास संबंधित खेळाडूंचे प्रस्ताव परीक्षा विभागीय मंडळाकडे सादर करता येणे शक्य होणार नाही, याची नोंद घेऊन आपल्या संघटनांचा अहवाल विहित वेळेपूर्वी कार्यालयास सादर करण्याची दक्षता घेण्यात यावी, असेही म्हटले आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!