श्री दत्त जयंतीच्या आधी तरी माणगाव मध्ये येणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवा; युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी
▪️श्रींच्या जन्मोत्सवाआधी दखल न घेतल्यास संबंधित अधिकाऱ्यांचा ग्रामस्थ व श्री दत्त भक्तांच्या वतीने करणार सत्कार; धुरी यांचा इशारा
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴माणगाव,दि.२७: सावंतवाडी व कुडाळ इथून श्री क्षेत्र माणगाव येथे येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. दरवर्षी माणगाव येथे श्री दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जातो. श्रींच्या जन्मोत्सवासाठी महाराष्ट्रातील तसेच जगभरातून सर्व स्तरातील श्री दत्तभक्त मोठ्या संख्येने पवित्र श्रीक्षेत्रात येत असतात. परंतु सावंतवाडी इथून आकेरी मार्गे माणगाव कडे येणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कडे आहे. तर कुडाळ झाराप मार्गे माणगाव कडे येणारा रस्ता हा जिल्हा परिषद कडे आहे. दरम्यान या दोन्ही रस्त्यांना खड्डे पडले आहेत. तसेच सदर बाब दोन्ही विभागाच्या निदर्शनास वेळोवेळी आणून देऊन देखील संबंधित दोन्ही विभाग दुर्लक्ष करीत आहेत. सदर दोन्ही मार्गातील खड्डे श्री दत्त जयंती उत्सवाअगोदर न बुजवल्यास संबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार ग्रामस्थ व श्री दत्तभक्तांच्या वतीने करणार असल्याचा इशारा सिंधुदुर्ग युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
अजुन एक दिवस आहे.रस्ता करा.