कुडाळराजकीयशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी पालकमंत्री ना. उदय सामंत आज कुडाळ शिवसेना शाखेत..

▪️पालकमंत्री यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शुभेच्छा द्याव्यात; नाईक, शिरसाट यांचे आवाहन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२६: महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आज शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजता कुडाळ शिवसेना शाखेत उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. याप्रसंगी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार असून शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी हार, पुष्पगुच्छ न आणता, गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शुभेच्छा द्याव्यात. असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट यांनी केले आहे.

*✝️आरोग्य हीच खरी धन/संपत्ती….!*
🏠..सावंतवाडी शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या माजगाव येथे प्रथमच नव्याने सुरू होत आहे.
*🏥जीवनरक्षा हॉस्पिटल, माजगाव सावंतवाडी,* यांच्या सौजन्याने
व्याधी होण्याअगोदर निरोगी राहण्यासाठी..!
*🛐अँक्यू नेचर क्युअर  पर्वरी-गोवा संचलित*

    *‼️निसर्गोपचार चिकित्सा केंद्र‼️*
तपासणी, उपचार, मार्गदर्शन व आहार सल्ला..

*🌳निसर्ग हाच तुमचा डॉक्टर..!*
*🍓आहार हेच तुमचे औषध..!*

*🔵उपलब्ध सुविधा-*
⏺️योग-नॅचरोपॅथी
⏺️ॲक्युप्रेशर
⏺️आयुर्वेद
⏺️होमिओपॅथी
⏺️पंचगव्या
⏺️आहार सल्ला

*🟢निसर्गोपचार चिकित्सा उपचार-*
🔹सांध्यांचे आजार / संधिवात आमवात
🔹मणक्यांचे विकार
🔹शारीरिक / मानसिक विकार
🔹श्वसनाच्या समस्या
🔹पोटांचे आजार
🔹मुत्राशयाचे विकार
🔹लकवा
🔹नाक, कान, घसा, डोळ्यांचे विकार
🔹स्त्री-पुरुषांच्या शारीरिक/ मानसिक अनेक समस्या

*🟣आमची वैशिष्ट्ये:*
◼️सुसज्ज हॉस्पिटल🏥
◼️ऍडमिट राहून उपचाराची सोय.🛌
◼️एकाच वेळेत अनेक आजारांवर उपचार💊💉
◼️तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन🩺
◼️24 तास लाईट/ पाणी💧💧
◼️अल्पदरात चहा, नाश्ता, जेवणाची सोय.🍵🥣

*🟣उपचाराची वेळ🩺*
*सकाळी –*🌅 ८.०० ते दुपारी २.००,
*सायंकाळी-*🌌 ४.०० ते ७.००
*🔋टीप-* उपचारासाठी येताना नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे.

*🔮संपर्क-*
*📱९४०३८२७२६१*
*📱८३२९३३१७२०*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!