अंगावर गरम पाणी पडल्याने चार वर्षीय मुलगा गंभीर..
▪️गोवा-बांबुळी येथे उपचार सुरु; राजू मसुरकर यांची माहिती
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२६: शहरातील बाहेरचावाडा येथील कु. जीत तुषार म्हाकले (वय ४) हा मुलगा वडील अंघोळ करत असताना बादली मध्ये गरम पाणी असल्याने मुलगा तिथे गेला. त्यानंतर त्याने बादली वरती हात मारला असता बादलीतील गरम पाणी त्याच्या अंगावर पडले. त्यात तो मुलगा गंभीर भाजल्याने त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सकाळी नऊ वाजता दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी अधिक उपचार करून गोवा बांबुळी येथे त्या मुलाला पाठवले. तो मुलगा ५० टक्के भाजला असून त्याच्या वरती गोवा-बांबुळी येथे उपचार सुरु केले आहेत. अशी माहिती जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली आहे.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

