ओंकार कलामंचाच्या रिल्स् स्पर्धेचे आज बक्षीस वितरण
*🛑 ओंकार कलामंचाच्या रिल्स् स्पर्धेचे आज बक्षीस वितरण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२८*:-अयोध्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ओंकार कलामंचाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष रामलल्लाचा या कार्यक्रमातील महालक्ष्मी तथास्तू मॉल प्रस्तुत रिल्स् स्पर्धेचे बक्षीस वितरण २८ रोजी सायंकाळी चार वाजता येथील महालक्ष्मी तथास्तू मॉलमध्ये होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अॅड. विक्रम भांगले, सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, मुख्याधिकारी सागर साळुंखे आदी उपस्थित राहणार आहेत. अयोध्या सोहळ्याचे औचित्य साधून येथील श्रीराम वाचन मंदिरसमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेशभूषा, रिल्स् आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात रिल्स् स्पर्धेत साईश गावडे प्रथम, पार्थ सावंत द्वितीय, केतन कुलकर्णी तृतीय तर यत्वेश राऊळ यांना उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले होते. वेशभूषा स्पर्धेत काव्या गावडे प्रथम, श्रावणी आरोंदेकर व शमिका आरोंदेकर विभागून द्वितीय तर गौरव केळणेकर याला तृतीय क्रमांक जाहीर झाला. रांगोळी स्पर्धेत सायली भैरे प्रथम, पूर्वा चांदरकर द्वितीय, जेसिता गोम्स आणि स्वरा हरम तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

