विजयदुर्ग ते कासार्डे दुपदरी रस्त्यासाठी ४१२ कोटी मंजूर
*🛑 विजयदुर्ग ते कासार्डे दुपदरी रस्त्यासाठी ४१२ कोटी मंजूर*
*🛑 मार्गातील सर्व जुन्या २४२ मोऱ्यांचे होणार नूतनीकरण*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली,दि-२८*:-विजयदुर्ग ते कासार्डे हा देवगड तालुक्यातील आणि कणकवली विधानसभा मतदारसंघातील महत्वाचा रस्ता आमदार नीतेश राणे यांच्या प्रयत्नातून दुपदरी व सिमेंट काँक्रिटचा होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याला हा जोडणारा देवगड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. यासाठी ४१२ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केले आहेत.५२ कि. मी. लांबीच्या या रस्त्याचा एडीबी योजनेत समावेश झाला असून या रस्त्याला ४१२ कोटी रुपयांची मंजुरी राज्य शासनाकडून मिळालेली आहे. हा रस्ता दुपदरी होणार असून हा रस्ता पूर्णतः काँक्रिटचा होणार आहे. पाईपच्या जुन्या सर्व २४२ मोऱ्या काढून त्या नव्याने बांधण्यात येणार आहेत. तसेच या रस्त्यावरील सर्वच्या सर्व सातही पूल तोडून नव्याने १२ मीटर रुंदीची उभारण्यात येणार आहेत. हा रस्ता किमान २० वर्षे टिकेल तसेच सदरचा रस्ता अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा होणार आहे. यासाठी आमदार नीतेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतलेले आहे.रवींद्र चव्हाण यांनी या रस्त्यासाठी ४१२ कोटी इतका भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यानंतर २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निविदाही प्रसिद्ध झाली आहे. या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता बासुतकर कनिष्ठ अभियंता नवपुते यांनी परिश्रम घेतले आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

