कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या सामुदायिक वाचनाने गोपुरी आश्रमात साजरी झाली शिवछत्रपतींची जयंती

🛑 स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील मोरोपंत साकारणारे नंदकुमार पाटील यांच्यासहित जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती

🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL

✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:-कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात शिवजयंती विधायक कृतीतून साजरी करण्यात आली. गोपुरी आश्रम कायमच समाजाभिमुख आणि वैचारिक जडणघडणीचे केंद्र राहिला आहे. आजही त्याच उद्देशाने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘शिवाजी’… आपण त्याला एकेरी संबोधतो. या एकेरी संबोधण्यावरून अनेकांत मतप्रवाह दिसून येतात. त्यांची सो कोल्ड अस्मिता दुखावते. मात्र ज्यांना आपण जवळचे मानतो त्यांच्याशी कोणतीही औपचारिकता न ठेवता आपण बोलतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या काळजात वसलेत! म्हणूनच आपण त्यांना ‘शिवाजी’ म्हणतो. आजचा कार्यक्रम खरंच वैचारिकतेला खतपाणी देणारा होता.

तलवार घेतलेला शिवाजी आपण पाहतो पण नांगर घेतलेला शिवाजी डोळ्यांसमोर कधी येत नाही व आणला जात नाही. आज मुद्दामच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो लोकांसमोर आणला गेला. जिल्ह्यातील अनेक मान्यवर व्यक्ती आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत मोरोपंत साकारणारे नंदकुमार पाटील आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. खरी शिवजयंती आणि खरे शिवविचार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांसमोर आलेत. ते कायम तसेच जिवंत ठेवूया… शिवाजी नक्की कोण होता हे जाणून घेऊया… असे आवाहनही या कार्यक्रमात करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपाध्यक्ष विजय सावंत, सचिव विनायक मेस्त्री, खजिनदार अमोल भोगले, आम्ही भारतीय चळवळीचे कार्यकर्ते ॲड. संदिप निंबाळकर, विनायक सापळे, सुरेश रासम, संतोष कांबळे, ॲड.मनोज रावराणे,नितीन जावळे, बाक्रे मॅडम,नंदू पाटील,डॉ. नितीन शेट्ये, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सदाशिव कदम, रौनक पटेल,नितीन मेस्त्री, तेजस्विनी कळसुलकर, ऋषिकेश पाटील, तन्वीर शिरगावकर, अच्युत देसाई, वसुधा माने, कवयित्री सरिता पवार,कवी श्रेयश शिंदे,पर्शुराम झगडे सदाशिव राणे, गुरुप्रसाद तेंडोलकर, बाळकृष्ण सावंत, धीरज मेस्त्री, सुजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!