🛑 भाजपा कार्यालय कनेडी बाज़ारपेठ येथे शिवजयंती साजरी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२०:- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भाजपा नाटळ-सांगवे विभाग आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने कनेडी बाज़ारपेठ येथे सकाळी १०:०० वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आकर्षक चित्ररथ,ढोल वादन व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय..
जय शिवाजी जय भवानी
अशा घोषणांनी सर्व परीसर दणाणून गेला.
*मा श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत, सौ संजना संदेश सावंत*,निवृत्त शिक्षण अधिकारी मोहन सावंत, विजय भोगटे, सुरेश सावंत, सरपंच बाबू सावंत, सुनिल गावकर, संतोष गावकर, सानिका गावकर,उपसरपंच संजय सावंत, प्रफुल्ल काणेकर, सागर सावंत, विनोद सावंत, राजश्री पवार, मयुरी मुंज, मिनल पवार,वैष्णवी सुतार, विठ्ठल रासम,संजय गावकर, शालेय विद्यार्थी आणि शिवप्रेमी बहूसंख्येने उपस्थिती होते.यावेळी उपस्थितांना जिलेबी आणि मिठाई चे वाटप करण्यात आले.
सायंकाळी *पारंपारिक डबलबारी* बुवा विनोद चव्हाण × बुवा गुंडू सावंत याचे आयोजन करण्यात आली
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

