कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

मोहन होडावडेकर यांची जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी निवड

*🛑मोहन होडावडेकर यांची जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी निवड*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्यूरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-२०*:-भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंञालयाच्या अंतर्गत गेल्या वीस वर्षांपासून शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे संस्थापक असलेल्या जिल्ह्यातील जन शिक्षण संस्थान या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्थेच्या अध्यक्षपदी जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, काॅनबॅकचे संचालक, कुडाळ एम्. आय्. डि. सी. चे अध्यक्ष आणि माझा वेंगुर्लाचे मार्गदर्शक श्री मोहन होडावडेकर यांची निवड झाली असून श्री होडावडेकर हे गेली पंचवीस वर्षाहून जास्त काळ जिल्ह्यात बांबू चळवळीत प्रभावीपणे काम करत असून काॅनबॅकच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे.
कुडाळ एम्. आय. डी. सी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने उद्योजकांच्या अनेक समस्या मार्गी लावण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.
काही काळ मा. सुरेश जी प्रभू यांचे स्वीय सचिव म्हणून काम केल्याने प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने जन शिक्षण संस्थानची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारा भिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवतील असा विश्वास असल्याने मा. सुरेश प्रभू व मानव संसाधन विकास संस्थानच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी त्यांची निवड केलेली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल मा. सुरेश प्रभू, मा. सौ. उमा प्रभू, माजी अध्यक्ष डॉ. शरद सावंत, माजी विश्वस्त अॅड नकुलव पार्सेकर, श्री शिवप्रसाद देसाई, सौ. अलका नारकर, श्री विजय केनवडेकर, माजी उपाध्यक्ष श्री श्रीराम पेडणेकर यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!